ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर! प्रमुख रस्ते आणि रेल्वे सेवा ठप्प, जनजीवन विस्कळीत
2025-08-20 30 Dailymotion
ठाणे जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेकडो घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. तसेच, प्रमुख मार्ग बंद झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.