नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं गोदावरी नदीला (Godavari River) पूर आला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.