Surprise Me!

बेकरीच्या भट्टीमध्ये समस्यांची धग, परंपरा आणि पर्यावरणाच्या संघर्षात बेकरी बदलणार की बंद होणार?

2025-08-26 762 Dailymotion

उच्च न्यायालयानं हरित इंधन स्रोतांकडं वळण्यासाठी मुदतवाढ देण्यास नकार दिलाय. बेकरी व्यावसायिकांपुढे सद्यस्थितीत कोणती आव्हानं आहेत, याचा आढावा ईटीव्ही भारत प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांनी घेतला.