कुंडमळा इंद्रायणी पूल अपघातातील मृतांना पाच लाख तर जखमींचा होणारा खर्च सरकार करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय.